कराड येथे समर्थ रामदासस्वामींच्या पादुकांचे आगमन !

दत्त चौकातील दत्त मंदिरात समर्थ रामदासस्वामींच्या चरणपादुकांचे आगमन झाल्यानंतर शहराच्या मुख्य बाजारपेठेतून अखंड रामनामासहित मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत भक्तीभावाने करण्यात आले.

गावांमध्ये मूलभूत विकास होणे आवश्यक !

७ दशके उलटून गेल्यानंतर देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा न मिळणे संतापजनकच आहे.

पाकिस्तान्यांचा हिंदुद्वेष जाणा !

पाकमध्ये बनवण्यात आलेल्या ‘सेवक : द कन्फेशन’ या ‘वेब सिरिज’द्वारे भारत आणि हिंदु यांची प्रतिमा मलीन करण्यात आली आहे, तसेच हिंदूंच्या संतांना गुन्हेगाराच्या रूपात दाखवण्यात आले आहे.

( फल ) ज्योतिषशास्त्राकडे भारतीय दृष्टीकोनातून पहाण्याची आवश्यकता !

ज्योतिषशास्त्राला विरोध करणारे अनेक जण वैयक्तिक जीवनात ज्योतिषांचा सल्ला घेतात, त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध न करता भारतीय शास्त्रांमागील विज्ञान जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणे, हा खरा बुद्धीवाद ठरेल.

‘श्रद्धा’च्या ‘विचारसरणी’ला तिलांजली कधी मिळेल ?

ज्यांनी जन्म दिला, वाढवले त्या आई-बापांना झिडकारून मनमानी जगण्याच्या विचारसरणीला तिलांजली देण्याची वेळ जेव्हा येईल, तो हिंदु समाजासाठी भाग्याचा दिवस असेल. तो नजीकच्या भविष्यकाळात लवकर येईल, असे सध्या तरी वाटत नाही.

आरोग्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणार्‍या साधकांनो, संयमाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हा !

‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ ही लेखमालिका वाचून अनेक जण आरोग्यप्राप्तीसाठी नियमित प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांमध्ये सातत्य असणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. यासाठी जिभेवर नियंत्रण आवश्यक असते.

देवतेची उपासना करण्यापूर्वी तिची गुणवैशिष्ट्ये जाणून घ्या !

‘एखाद्या व्यक्तीशी बोलण्यापूर्वी तिची गुणवैशिष्ट्ये काय आहेत, ती इतरांना कशा प्रकारे साहाय्य करते, हे आपल्याला कळले की, आपल्याला तिच्याविषयी आपुलकी वाटून तिच्याशी सहज बोलणे होते. हाच भाग देवतांची उपासना करतांनाही होतो. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रेमभाव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या फोंडा, गोवा येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ !

संत हे ईश्वराचे सगुण रूप आहेत. अशा या सगुण रूपातील संतांमध्ये अनेक गुण असतात. अशाच एक संत म्हणजे सनातनच्या संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या भावसोहळ्यात उलगडलेली त्यांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा वाढदिवस हा एक आध्यात्मिक उत्सवच झाला !

अत्यंत कष्टमय जीवन जगत असतांना देवाचा आधार घेऊन कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जाणार्‍या आणि मुलींवर चांगले संस्कार करणार्‍या डिचोली, गोवा येथील श्रीमती सुमती सुरेश पेडणेकर (वय ७४ वर्षे) !

श्रीमती सुमती सुरेश पेडणेकर ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने …