हलाल प्रमाणपत्रावर संपूर्ण देशभरात बंदी हवी ! 

फलक प्रसिद्धीकरता

कर्नाटक सरकार हिवाळी अधिवेशनात हलाल मांसावर बंदी घालणारे विधेयक मांडणार आहे. या विधेयकाद्वारे ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट २००६’मध्येही पालट करण्यात येणार आहे. त्यामुळे हलाल प्रमाणपत्रावरही बंदी येणार आहे.