पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ करणारा सरपंच सत्तार याला अटक
सत्तारच्या शिवीगाळमुळे हिंदूंमध्ये भीती !
सत्तारच्या शिवीगाळमुळे हिंदूंमध्ये भीती !
सध्याच्या काळात हिंदू धर्माचरण करत नाहीत आणि त्यांच्यामध्ये धर्माभिमानही नाही. त्यामुळे ‘येणार्या आपत्काळात तुमचे रक्षण होण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी साधना करा’, असे त्यांना सांगावे लागत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हिंदु राष्ट्राची स्थापना आणि साधकांचे रक्षण यांसाठी अखंड प्रवास करून देवता अन् सप्तर्षी यांची कृपा संपादन करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
चंद्रभागा नदीकाठी असणार्या एका उपाहारगृहामध्ये या भाविकांनी जेवण केले होते. त्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू करण्यात आले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून राज्यभरातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत.
दरोडेखोर काही वेळातच पोलीस ठाण्यातून खिडकीचे गज कापून पळून कसे काय जाऊ शकतात ? कि त्यांना पळून जाण्यास साहाय्य केले ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
या वेळी ‘स्वराज्य’ संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून कर्नाटकच्या गाड्यांची हवा सोडण्यात आली, तसेच कर्नाटकातील वाहनांवर स्वराज्य संघटनेचे ‘स्टिकर’ लावण्यात आले आणि गाड्यांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून कन्नडिकांचा निषेध नोंदवण्यात आला.
हिंदु महासंघाचे संस्थापक श्री. आनंद दवे, अधिवक्ता सुबोध पाठक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेत मनोज तारे, प्रीतम देसाई उपस्थित होते.