पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथे दर्शनासाठी आलेल्या मुंबई येथील ३० हून अधिक भाविकांना जेवणातून विषबाधा झाली आहे. चंद्रभागा नदीकाठी असणार्या एका उपाहारगृहामध्ये या भाविकांनी जेवण केले होते. त्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू करण्यात आले. या प्रकरणानंतर अन्न आणि औषध विभागाचे पथक पंढरपूर येथे आले असून पोलीस याविषयी अधिक माहिती घेत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतून पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रतिदिन मोठ्या प्रमाणात भाविक येतात.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पंढरपूर येथे दर्शनासाठी आलेल्या ३० हून अधिक भाविकांना विषबाधा !
पंढरपूर येथे दर्शनासाठी आलेल्या ३० हून अधिक भाविकांना विषबाधा !
नूतन लेख
गोव्याची बाजू कायदेशीरदृष्ट्या भक्कम ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
शिवडी महानगरदंडाधिकारी न्यायालयाकडून हरभजन सिंह पसार म्हणून घोषित !
ठाकुर्ली (ठाणे) येथे अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी दोघांना अटक !
पिंपरी (पुणे) ‘सेवा बँके’चे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांना अटक !
(म्हणे) ‘लव्ह आणि जिहाद माहीत आहे; पण ‘लव्ह जिहाद’ माहिती नाही !’ – सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची शहरातून पायी गस्त !