७ डिसेंबर : कोल्हापूर येथील सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा ८२ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

कोल्हापूर येथील सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा ८२ वा वाढदिवस

पू. सदाशिव परब

९ ऑक्टोबर २०१२ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.