७ डिसेंबर : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा ५२ वा वाढदिवस  !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’ 

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा आज ५२ वा वाढदिवस  !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

हिंदु राष्ट्राची स्थापना आणि साधकांचे रक्षण यांसाठी अखंड प्रवास करून देवता अन् सप्तर्षी यांची कृपा संपादन करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !