राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ लढा !

‘आता एकेका अशिलाची बाजू मांडणारे नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांची बाजू मांडणारे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी अधिवक्ता हवेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती शिकवली गेली असती, तर अफझल गुरु जन्मला नसता ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, राष्ट्रीय व्याख्याते आणि हिंदुत्वनिष्ठ पत्रकार

हिंदु समाज जातीपाती, पक्ष आणि संप्रदाय यांच्यात अडकला आहे. सर्वांनी ‘हिंदु’ म्हणून एकत्र यायला हवे. प्रत्येकाने राष्ट्रासाठी वेळ द्यायला हवा.

नागपूर येथे सुपारी व्यावसायिकांवर ‘ईडी’ची धाड !

केरला गल्ली येथील मस्कासाथ ओल्ड कार्पाेरेशन बिल्डिंगमधील ‘गोयल ट्रेडिंग’सह ‘अल्ताफ कलीवाला सुपारी’, ‘वाशिम बावला सुपारी’ आदींकडे धाडीची कारवाई चालू आहे.

भारताला अधिकृतपणे हिंदु राष्ट्र घोषित केले जात नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच रहाणार ! – सुरेश चव्हाणके, ‘सुदर्शन’ वाहिनीचे संपादक आणि पत्रकार

‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’च्या घोषणांनी पुणे येथील ‘हिंदु राष्ट्र संकल्प’ सभेत अवघा परिसर दुमदुमला

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस

राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर २०२२ या दिवशी राज्यातील ७ सहस्र ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती.

नवी मुंबईत पुढील २० वर्षे करवाढ करणार नाही ! –  गणेश नाईक, आमदार, भाजप

नाईक पुढे म्हणाले की, दिघा येथील विकासकामांसाठी ५० लाख रुपयांचा स्थानिक आमदार विकास निधी देणार आहोत. सलग २५ वर्षे माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नवी मुंबईच्या जनतेने नवी मुंबई पालिकेत आपल्याला एकहाती सत्ता दिली.

लाच स्वीकारतांना फौजदाराला पकडले !

भुईंज पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात साहाय्य करण्यासाठी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांची मागणी करणार्‍या फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात वाद

नाशिक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याचे प्रकरण, शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा वक्तव्याला आक्षेप !

विनाअनुमती चालू असलेल्या रॅपिडो या ‘बाईक टॅक्सी ॲप’ प्रकरणी गुन्हा नोंद !

कोणतीही अनुमती नसतांना आस्थापनाने अवैध ‘बाईक टॅक्सी ऑनलाईन ॲप’ चालू केले. वाहनचालक आणि प्रवासी यांना हे ‘ॲप’ कायदेशीर असल्याचे भासवून त्यांच्याकडून प्रवासी वाहतूकही करून घेतली.