प्रार्थना आणि श्रद्धेचे बळ !

लंपी रोगापासून गायींचा बचाव होण्यासाठी श्री. महादेव देसाई यांनी द्वारकाधीश श्रीकृष्णाला नवस केला. ‘जर माझ्या गायी वाचल्या, तर मी तुझ्या दर्शनाला माझ्या २५ गायींसह चालत येईन.’ जेव्हा सगळ्याच गायी वाचल्या, तेव्हा ते द्वारकाधीश मंदिरात दर्शनासाठी (अंतर ४५० कि.मी.) आपल्या गायींसमवेत आले.

ब्रिटनमधील मुसलमानांचा ‘लोकसंख्या जिहाद’ जाणा !

ब्रिटनमध्ये ख्रिस्त्यांची लोकसंख्या वेगाने अल्प होत असून मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे ख्रिस्त्यांची लोकसंख्या ५० टक्क्यांहून अल्प झाली आहे.

पालेभाज्या काढणीस आल्यावर मुळासकट उपटू नयेत !

हिवाळ्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची लागवड करू शकतो. पालेभाज्या साधारणपणे एक ते सव्वा मासात काढणीला येतात. पालेभाज्या काढतांना मुळासकट न उपटता त्यांची केवळ पाने हाताने खुडून किंवा कात्रीने कापून घ्यावीत.

गोंड आदिवासींना ‘हिंदु वारसा हक्क’ कायदा लागू असल्याचे स्पष्ट करणारा छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निवाडा !

आदिवासी किंवा त्यांच्यासारखे अनेक मागासवर्गीय घटक हे हिंदु धर्माचे आचरण करतात आणि स्वतःला हिंदु समजतात.

स्वास्थ्यकर आहाराचे २१ मंत्र अवलंबा आणि निरोगी रहा !

आयुर्वेदाचे नियम आयुर्वेदाच्याच परिभाषेत जाणून घ्यायला हवेत. ते शाश्वत आणि एतद्देशीय (मूळचे) असल्याने अत्यंत उपयुक्त आहेत, हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे.

गोवर आला असल्यास पाळायचे पथ्य

गोवराचा पुरळ अंगावर दिसू लागल्यास मुलाला शाळेत न पाठवता घरीच ठेवावे. शक्यतो त्याला इतरांच्या संपर्कात येऊ देऊ नये. दूध आणि दुधाचे पदार्थ टाळावेत. अल्पाहारासाठी शिरा, उपमा, घावन किंवा भाकरी, तर जेवणामध्ये वरणभात आणि तिखट अन् तेलकट नसलेली भाजी असावी.

भारतात परकीय गुंतवणूक वाढण्यामागील कारण

भारतात वर्ष २०२१ मध्ये एकाच वर्षात ८४ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली. जगभरात कोरोना महामारीचे संकट असतांना भारतात झालेली ही मोठी गुंतवणूक हा एक मोठा विक्रमच आहे.

प्रेमळ आणि सहजतेने इतरांशी जवळीक साधणार्‍या फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भारती पालन (वय ६५ वर्षे) !

श्रीमती भारती पालन यांना सर्व जण प्रेमाने ‘अम्मा’ (म्हणजे आई) असे संबोधतात. माझ्या लक्षात आलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

नृत्य करतांना भावविभोर होणार्‍या आणि नृत्यकलेतून दैवी आनंद अनुभवणार्‍या देहली येथील कथ्थक नृत्यांगना सौ. शोभना नारायण !

म.अ.वि.विद्यालयाच्या वतीने देहली येथील संगीत कलाकारांच्या भेटी घेतल्या. आज पद्मश्री विभूषित कथ्थक नर्तिका सौ. शोभना नारायण यांच्याशी झालेला संवाद पाहूया.

भक्तीसत्संगाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैवीकणांच्या माध्यमातून त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आनंद देणे

परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने भक्तीसत्संग चालू झाल्यावर मी फुटरेस्ट बाहेर काढत असतांना ‘त्यावर काहीतरी चमकत आहे’, असे लक्षात आले.