भारतात परकीय गुंतवणूक वाढण्यामागील कारण

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

भारतात वर्ष २०२१ मध्ये एकाच वर्षात ८४ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली. जगभरात कोरोना महामारीचे संकट असतांना भारतात झालेली ही मोठी गुंतवणूक हा एक मोठा विक्रमच आहे. एवढी मोठी परकीय गुंतवणूक येणे, हे भारतीय अर्थव्यवस्थेतील वाढत्या जागतिक विश्वासाचे प्रतीक आहे.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्रविषयक धोरणांचे विश्लेषक (साभार : फेसबुक पेज) (३.११.२०२२)