शाहरूखने हिंदु असल्याचे भासवून हिंदु मुलीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात !

विवाह करून धर्मांतरासाठी आणला दबाव

प्रतिकात्मक छायाचित्र

इंदूर (मध्यप्रदेश) – येथे शाहरूख नावाच्या एका धर्मांध मुसलमान टॅक्सीचालकाने ‘राजू’ हे हिंदु नाव धारण करून एका २५ वर्षीय हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर तिच्याशी विवाह करून तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. विवाहानंतर ५ मासांनी पीडित तरुणीला तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. यानंतर पोलिसांनी शाहरूखच्या मुसक्या आवळल्या. त्या दोघांची उदयपूर येथे ओळख झाली होती. त्या वेळी त्याने पीडितेला त्याचे ‘राजू’ असे खोटे नाव सांगितले होते. यानंतर ५ मासांपूर्वी दोघांनी विवाह केला होता.

संपादकीय भूमिका

देशभरातील लव्ह जिहादच्या वाढत्या घटना हिंदूंना लज्जास्पद !