‘पुणे महानगर परिवहन’ला प्रतिदिन १ कोटी ५० लाख रुपये ठेकेदारांना द्यावे लागतात !

पी.एम्.पी.ला (‘पुणे महानगर परिवहन’ला) प्रतिदिन १ कोटी ५० लाख रुपये उत्पन्न मिळते. त्यातील ९० लाख रुपये हे ठेकेदारांच्या बसमधून मिळतात; पण ठेकेदारांच्या ८५० बसगाड्यांसाठी पी.एम्.पी.लाच १ कोटी ५० लाख रुपये भाडे द्यावे लागते.

आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी चंदगड (कोल्हापूर) येथे झालेल्या आंदोलनात १०० धर्मप्रेमी उपस्थित !

आंदोलनात सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद धनवडे यांनी केले, तर श्री. आदित्य शास्त्री यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.

‘गझवा-ए-हिंद’ कि हिंदु राष्ट्र ?

जिहादी मानसिकता बाळगून आतंकवादाचे समर्थन करणार्‍या संघटनेवर बंदी घातल्याने ‘इस्लामी कट्टरतावादाला धक्का लागण्यास काही प्रमाणात प्रारंभ झाला आहे’, असे म्हणता येईल; पण याची पाळेमुळे दूरवर पसरलेली आहेत. मुळात आतंकवाद्यांना भारतात ‘गझवा-ए-हिंद’ आणायचे आहे.

अमरावती महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या धर्मांध प्रभारी अधीक्षकांना लाचखोरीप्रकरणी अटक !

महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाचे प्रभारी अधीक्षक सय्यद अन्वर सैय्यद अकबर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

‘शेती’ शिक्षण : विकासासाठी आवश्यक !

महाराष्ट्रात लवकरच इयत्ता ५ वीपासून ‘शेती’ हा विषय शिकवला जाणार आहे. विशेषतः ग्रामीण भागांतील शाळेत शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी ही शेतकर्‍यांचीच मुले आहेत. ‘पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी मिळत नाही.

धारणी (जिल्हा अमरावती) येथील महिला ग्रामसेवकासह सरपंचांना लाच घेतांना अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेले लोकप्रतिनिधी !

मुंबईत हिंदु अल्पसंख्यांक होण्याचा धोका जाणा !

मुंबईतील २० हून अधिक ठिकाणी मुसलमानांची संख्या झपाट्याने वाढत असून या भागांतील हिंदू अल्पसंख्यांक होण्याच्या मार्गावर आहेत. वर्ष १९९७ मध्ये असणार्‍या मुंबईतील मुसलमानांच्या लोकसंख्येत तिपटीने वाढ होऊन ती ३६ लाख इतकी झाली आहे.

माता सरस्वती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ !

सध्या नवरात्र उत्सव चालू आहे. शक्तीची आणि विद्येची देवता म्हणून माता शारदादेवीचा हा उत्सव ‘शारदा उत्सव’ म्हणूनही साजरा केला जातो. शारदादेवीला ‘सरस्वतीमाता’ असेसुद्धा संबोधले जाते.

कुठे विद्यादेवीला प्रसन्न करू म्हणणार्‍या सावित्रीबाई आणि कुठे सरस्वतीदेवीचे चित्र हटवा म्हणणारे छगन भुजबळ !

‘जिला आम्ही कधी पाहिले नाही,जिने कधी आम्हाला शिकवले नाही. त्या सरस्वतीदेवीचे चित्र शाळेत कशाला पाहिजे ?’, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी केले. खरेतर सावित्रीबाई फुले यांच्या ‘काव्यफुलें’ या कवितासंग्रहात श्री सरस्वतीदेवीचा उल्लेख आढळतो.

‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’चे प्रत्यक्ष आचरण करणारे लालबहादूर शास्त्री !

देशाची निष्काम सेवा हा लालबहादूर शास्त्रीजींच्या जीवनाचा मूलमंत्र होता. त्यांच्या तेजस्वी जीवनातील प्रेरक प्रसंग आजही सर्वांना प्रेरणा देणारे आहेत.