पाकमधील असुरक्षित हिंदू !
(मौलाना म्हणजे इस्लामी अभ्यासक)

कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लरकाना शहरात ९ ऑक्टोबर या दिवशी एका मौलानाने अजय कुमार नावाच्या एका हिंदु व्यक्तीचे बलपूर्वक धर्मांतर केले. ‘जमियत उलमा-ए-सिंध’चा महासचिव मौलाना राशिद महमूद सूमरो याने लरकानामधील जामिया इस्लामिया मशिदीत अजय कुमार यांचे धर्मांतर केले. ‘ए.एन्.आय.’ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार धर्मांतराच्या वेळी अजय यांच्या तोंडवळ्यावरील दु:ख स्पष्टपणे दिसत होते.
Pakistan: Hindu man forcibly converted to Islam by a cleric, persecution of minorities continues unabated https://t.co/qS41CmDdgN
— OpIndia.com (@OpIndia_com) October 12, 2022
गेल्या वर्षी जुलै मासात अब्दुल रऊफ निजामनी नावाच्या एका मौलवीने (इस्लामच्या धार्मिक नेत्याने) सिंध प्रांतात ६० हिंदूंचे सामूहिक धर्मांतर केले होते.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी