‘आदिपुरुष’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना कायदेशीर नोटीस

या चित्रपटातील हनुमानाची भूमिका करणार्‍यालाही मुसलमानांप्रमाणे मिशी न दाखवता दाढी दाखवली आहे. रावणालाही त्याचप्रमाणे दाढी दाखवून त्याच्या डोळ्यांत मुसलमानाप्रमाणे सुरमा घातला आहे.

परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदूंनी हलाल सक्तीच्या विरोधात एकजूट दाखवावी ! – डॉ. विजय जंगम, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

हलाल आता केवळ मांसापुरते मर्यादित नसून धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी अनेक उत्पादनेही ‘हलाल’ प्रमाणित असावीत, यासाठी हिंदु व्यावसायिकांना हलाल प्रमाणपत्राची सक्ती केली जात आहे.

हिंदु असल्याचे सांगून मुसलमान तरुणाकडून हिंदू तरुणीला नोकरीचे आमीष दाखवून बलात्कार केला

अशा मुसलमानांना शरीयत कायद्यानुसार इस्लामी देशांत दिली जाते, तशी कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून दोषीवर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत मांडण्यात आलेला चर्चा करण्याचा प्रस्ताव फेटाळला !

चीनमधील उघूर मुसलमानांवरील अत्याचारांचे प्रकरण
इस्लामी देशांनीच चीनचे समर्थन करत प्रस्तावाचा केला विरोध !
भारतासह ११ देश तटस्थ

देहलीतील आपचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थितीत हिंदु देवतांची पूजा न करण्याची शपथ

आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांचे हिंदुद्वेषी कृत्य !

देहलीच्या शाळेत ११ वर्षांच्या विद्यार्थिनीवर दोघा विद्यार्थ्यांकडून जुलै मासात सामूहिक बलात्कार !

शाळेने घटना दडपली !
कारवाई न झाल्याने देहली महिला आयोगाची पोलिसांना नोटीस

अमेरिकेमध्ये आता गांजाचा वापर केल्यास कारवाई होणार नाही !

गांजाच्या प्रकरणी कारागृहातील सर्वांची होणार सुटका !

ज्ञानवापीतील शिवलिंगाच्या ‘कार्बन डेटिंग’ चाचणीवरील सुनावणी ११ ऑक्टोबरला !

मुसलमान पक्षाने याविषयी त्याची बाजू मांडण्याची विनंती केल्यावर न्यायालयाने हा निर्णय घेतला.

वर्ष २०२३ मध्ये अनेक देशांवर मंदीचे संकट येणार ! – इंटरनॅशनल मॉनिटरी फंड

फंडच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी सांगितले की, लोकांच्या उत्पन्नात होणारी घट आणि वाढती महागाई यांचा अर्थ अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. पुढील वर्षी याचे प्रमाण आणखी वाढू शकते.

बिदर (कर्नाटक) येथे ५६२ वर्ष जुन्या मदरशामध्ये जमावाकडून पूजा

मदरशाजवळ वर्षातून दोन वेळा केली जाते पूजा !
मुसलमानांकडून विरोध