मुसलमान शिक्षक आणि विद्यार्थिनी यांनी छळ केल्याचा हिंदु प्राचार्यांचा आरोप
या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या संघटनेवरील बंदीचे समर्थन करणारे येथील मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांना त्यांची जीभ कापण्याची धमकी दूरभाषवरून देण्यात आली. धमकी देणार्याने स्वतःचे नाव अब्दुल समद असे सांगितले.
प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या रज-तमप्रधान मनाला आणि बुद्धीला साधनेने सात्त्विक न बनवता, म्हणजे मुळावर उपाय न करता केलेले वरवरचे उपाय हास्यास्पद आहेत. क्षयरोग झालेल्याला खोकल्यासाठी औषध देण्यासारखे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एन्.सी.बी.) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोलिव्हियाच्या एका महिलेकडून १५ कोटी रुपये किमतीचे ३.२ किलोग्रॅम वजनाचे ‘ब्लॅक कोकेन’ जप्त करण्यात आले. हे अमली पदार्थ गोव्यात आणले जाणार होते, असे अन्वेषणातून आढळून आले आहे.
जी इस्लामी राष्ट्रे, तसेच देशातील अन्य संघटना ‘पी.एफ्.आय.’ला आर्थिक साहाय्य करत आहेत, त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत कारवाई करायला हवी.
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील अशा या गुहांच्या अभ्यासामुळे त्यांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा ‘कांदळवन कक्ष’ प्रयत्न करणार आहे.
केंद्राच्या प्रधान वैद्य डॉ. नंदिनी भोजराज यांच्या मते स्वस्थ देशी गायीचे गोमूत्र उकळून थंड केल्यावर लंपीसदृश लक्षण असलेल्या प्राण्यांना प्यायला दिले, तर त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून ते लंपीमुक्त होऊ शकतात.
प्रसिद्धीमाध्यमे आणि इतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थ विक्रीच्या जाळ्यासंबंधी अन्वेषण करण्यासाठी पोलिसांना कारागृहातील अधिकारी सहकार्य करत नसल्याचे समजते.
सरकारी कामासंबंधी प्रविष्ट करण्यात आलेल्या धारिका किंवा प्रस्ताव ३ दिवसांत हातावेगळ्या कराव्यात, असा आदेश गोवा शासनाने सर्व सरकारी खात्यांना दिला आहे. या आदेशात म्हटले आहे, ‘‘सर्व खात्यांनी प्रशासकीय कामात गती आणावी.
हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची ओटी भरून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करण्यात आली.