‘एन्.आय.ए.’च्या महाराष्ट्रातील धाडीत १६ जण कह्यात !

महाराष्ट्रातून १६ जणांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर, जळगाव, मालेगाव, संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी इत्यादी ठिकाणी कारवाई केली.

‘देवीचा गोंधळ घालणे’ या कृतीमागील शास्त्र

पूर्वापार वास्तूदोषामुळे होणार्‍या त्रासांवर उपाय म्हणून, तसेच पिढीजात संक्रमित होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाला आळा घालण्यासाठी त्या त्या स्तरावर देवीचा मारक तत्त्वरूपी आवाहनात्मक ‘गोंधळ’ घातला जातो.

मोदी यांची परदेशात कोणतीच मालमत्ता नाही ! – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान

इम्रान खान यांच्या या वक्तव्यावर भारतातील उपटसुंभ टोळीने त्यांना ‘भाजपचे एजंट’ असल्याचे म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुलीला विवस्त्र करून रस्त्यावर धावण्यास भाग पाडले !
ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. यातून वासनांध धर्मांधांची पाशवी मनोवृत्ती दिसून येते !

भारतातील बनावट नोटांचा सर्वांत मोठा पुरवठादार लाल महंमद याची काठमांडूमध्ये हत्या !

लाल महंमद भारतात बनावट नोटा पुरवतो, हे ठाऊक असूनही त्याच्यावर आतापर्यंत कारवाई का झाली नव्हती, याचे उत्तर कोण देणार ? असे किती लाल महंमद देशात आणि भारताच्या  शेजारी देशांत रहात आहेत आणि त्यांच्यावर कारवाई कधी होणार आहे, यांचेही उत्तर कोण देणार ?

शुंभ आणि निशुंभ या अजेय असुरांशी युद्ध करून त्यांचा नाश करणारी आणि त्रैलोकात शांती प्रस्थापित करणारी पार्वतीसुता कौशिकीदेवी !

नवरात्रोत्सवानिमित्त या लेखात आपण पार्वतीपासून निर्माण झालेली कौशिकीदेवीची कथा आणि पार्वती देवीने धारण केलेली विविध रूपे यांची माहिती पहाणार आहोत.

तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी आखण्यात आला होता कट !  

वर्ष २००२च्या गुजरात दंगलीचे प्रकरण
तिस्ता सेटलवाड आणि अन्य दोघांवरील आरोपपत्रात दावा !

भारतातील रोहिंग्या मुसलमानांचा पाकिस्तानातील आतंकवादी संघटनांशी संबंध ! – केंद्र सरकार

शेजारील देशांमधून मोठ्या संख्येने अवैध घुसखोरी झाल्यामुळे काही सीमावर्ती राज्यांच्या लोकसंख्येच्या संदर्भात दूरगामी गुंतागुंत निर्माण झाली आहे, असेही या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

१२ राज्यांत एन्.आय.ए. आणि ईडी यांच्याकडून पी.एफ्.आय.च्या ठिकाणांवर धाडी : १०६ जणांना अटक

राष्ट्रीय अध्यक्ष ओमा सालेम याच्यासह अनेक पदाधिकार्‍यांना अटक