नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करणार्‍याला ५ लाख रुपये देऊ !

तृणमूल काँग्रेसचा नेता वसीम रझा याची घोषणा

डावीकडून तृणमूल काँग्रेसचा नेता वसीम रझा आणि नूपुर शर्मा

कोलकाता (बंगाल) – तृणमूल काँग्रेसचा नेता वसीम रझा याने नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करून त्यांचे शिर घेऊन येणार्‍यांना ५ लाख रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. ट्विटर वापरकर्ते अंशुल सक्सेना यांनी वसीम रझा याने केलेल्या याविषयीच्या ट्वीटची माहिती दिली आहे.

संपादकीय भूमिका

बंगालमधील मुसलमानप्रेमी तृणमूल काँग्रेस सरकार स्वपक्षातील वसीम रझा याच्यावर कारवाई करण्याची शक्यता अल्पच असल्याने आता हिंदूंनी अन्य राज्यांत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कारवाई होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !