भारतीय राजकारण्यांना लोकशाहीचा धडा !

लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल अशा अनेक रत्नांऐवजी काँग्रेसने दगड निवडले. मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, आरक्षण आदी अनेक सोंगे आणून काँग्रेसने देशातील बहुसंख्य हिंदूंना मूर्ख बनवले. आज इतक्या वर्षांनी काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर येत आहे !

साधकांना भावगंगेचे अमृतपान करणारे राष्ट्रीय भाववृद्धी आणि भक्ती सत्संग !

भावसत्संगांनी काय दिले नाही ? साधकांना देवाचे अस्तित्व अनुभवण्यापासून दूर नेणाऱ्या अहंचा लय करण्यासाठी प्रेरित केले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील मगावरील स्टीलच्या झाकणावर पडलेला सूर्यप्रकाश मोरपिसाच्या आकाराप्रमाणे परावर्तित होणे आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र !

सूर्यप्रकाश देवघराच्या मागच्या बाजूच्या लाकडी पार्श्वभूमीवर परावर्तित झाल्यावर मोरपिसाच्या आकाराप्रमाणे दिसला. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

भावाचे प्रकार आणि व्यक्तीच्या प्रकृतीनुरूप भाव !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली जी गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली जाते, तिच्यातही अध्यात्मातील ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ या नियमानुसार साधना करतात.

शिष्यभाव

भावामुळे स्थूलदेहाची शुद्धी होण्यास आरंभ होतो. देहाची शुद्धी होणे म्हणजे सत्त्वगुण वाढणे. या प्रवासात जीव साधनेतील अनेक टप्पे शिकत असतो. व्यक्त भावामुळे प्राणदेह आणि प्राणमयकोष यांची शुद्धी होते, तर अव्यक्त भावामुळे प्राणमयकोष आणि मनोमय कोष यांची शुद्धी होते.

गोपीभाव !

‘गोपी’ श्रीकृष्णरूपी चैतन्याची एक तरल धारा आहे. ती श्रीकृष्णतत्त्वाची निखळ, निर्झर पारदर्शकता आहे. गोपीभाव म्हणजे श्रीकृष्णभेटीची तळमळ किंवा श्रीकृष्णभेटीतील आर्तता !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !

सद्गुरु काकू प्रत्येक व्यक्तीमधील भगवंताला अनुभवायला सांगतात. त्या म्हणतात, ‘‘एखादी कृती करतांना जर भाव नसेल, तर तीच कृती परत भाव ठेवून करायची.

विविध दैनंदिन कृती करतांना ठेवलेला भाव !

‘तोंडाला पावडर लावतांना ती पावडर नसून व्रजभूमीतील (वृंदावनातील) श्रीकृष्ण, राधा आणि गोपी यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली माती आहे’, या भावाने पावडर लावली जाते अन् मनामध्ये श्रीकृष्णाविषयीचा भाव जागृत होतो….