कामात हलगर्जीपणा केल्यास कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जाईल ! – उद्धव ठाकरे
संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा योजनेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा !
संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा योजनेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा !
घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या अन्य सैनिकांनी ‘श्रीकांत आपल्यालाही मारेल’, या भीतीने खोलीतून पळ काढला. गोळी झाडण्यामागील कारण समजू शकले नाही.
मशिदींवरील भोंग्यांचा विषय आता कायमचा संपवायचा आहे, असे आवाहन करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याविषयीचे पत्र घरोघरी पोचवण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. या संदर्भात त्यांनी केलेले ट्विट पहा …
सातारा, सांगली या दोन जिल्ह्यांसाठी पिण्याचे पाणी आणि शेती यांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या कोयना धरणात २ जून या दिवशी केवळ २० ‘टी.एम्.सी.’ (साठा क्षमता १०५.२५ ‘टी.एम्.सी.’) पाणीसाठा शिल्लक आहे.
गृहविभागाने उत्पादन शुल्क विभागाला पत्र पाठवून याविषयीची सूचना केली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पदार्पणानिमित्त स्वारगेट एस्.टी. बस स्थानक येथे परिवहन मंडळ, पुणे विभागाच्या ‘शिवाई’ या बससेवेचा शुभारंभ, तसेच विद्युत् प्रभारक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
खडेबाजार शहापूर येथील गौड ब्राह्मण समाजाची प्राचीन श्री गणेश आणि श्री मारुति मंदिर, अशी दोन मंदिरे उघडण्यासाठी नुकतेच रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी श्रीराम सेनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक भाविक उपस्थित होते.
गायींच्या होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी गोप्रेमींनी प्रयत्न करणे अपेक्षित !
तुर्कस्तानची ही भारतद्वेषी वळवळ लक्षात घेता भारत सरकारने आता त्याच्या संदर्भात कठोर धोरणच अवलंबायला हवे. भारताला वेगवेगळ्या पद्धतीने विरोध करणाऱ्या तुर्कस्तानला समजेल अशा भाषेत भारताने प्रत्युत्तर दिले पाहिजे. तसे केल्यासच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत मुत्सद्दी म्हणून ओळखला जाईल !
वर्ष २०२१ मध्ये साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार करून आरोपीने तिच्या देहाची क्रूरपणे विटंबना केली होती. उपचाराच्या वेळी महिलेचा मृत्यू झाला होता.