
मुंबई – मशिदींवरील भोंग्यांचा विषय आता कायमचा संपवायचा आहे, असे आवाहन करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याविषयीचे पत्र घरोघरी पोचवण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. या संदर्भात त्यांनी ट्वीट केले आहे.
महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/vCoubS5Aix
— Raj Thackeray (@RajThackeray) June 2, 2022
ते म्हणाले, ‘‘मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातीलच नव्हे, तर देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोचायलाच हवा. व्यापक लोकसहभागाविना आंदोलन यशस्वी होणार नाही. यासाठी एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत पदाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. ते पत्र प्रत्येक घरात स्वतः नेऊन द्या.’’
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन