पाकिस्तानमध्ये एका अल्पवयीन हिंदु मुलाचे अपहरण !
घटनेनंतर स्थानिक हिंदूंनी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केले. या वेळी त्यांनी ‘मुलगा सुस्थितीत परत मिळावा, तसेच अशा घटना पुढे घडू नयेत, यासाठी सुरक्षाव्यवस्था कठोर करावी’, अशी मागणीही केली.
घटनेनंतर स्थानिक हिंदूंनी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केले. या वेळी त्यांनी ‘मुलगा सुस्थितीत परत मिळावा, तसेच अशा घटना पुढे घडू नयेत, यासाठी सुरक्षाव्यवस्था कठोर करावी’, अशी मागणीही केली.
असे आहे, तर मग तालिबानी मानसिकता असलेल्यांच्या विरोधात कधी फतवा का काढला जात नाही ?
भारतात या संघटनेवर तात्काळ बंदी घाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कारागृहात डांबा !
पोलीस दलासारख्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या क्षेत्रात असे पोलीस असणे, हा सुखद धक्काच !
हत्या करणार्या दोघा आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिली. ते म्हणाले की, मी या घटनेचा निषेध करतो. अपराध्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी घटनेच्या मुळाशी जायला हवे.
पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तरी वजीरिस्तान जिल्ह्यात पोलिओचा डोस देण्यासाठी गेलेल्या एका पथकावर अज्ञातांनी केलेल्या गोळीबार २ पोलीस आणि १ पोलिओ कार्यकर्ता यांचा मृत्यू झाला, तर १ लहान मुलगा घायाळ झाला.
‘लिहितांना अक्षराचे रूप महत्त्वाचे असते, तसा त्याचा उच्चार करतांना तो महत्त्वाचा असतो. जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेत याला महत्त्व दिले आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र वेदोच्चार सारखेच आणि परिणामकारक आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
शिंदे पुढे म्हणाले की, शिवसेनेचे मुंबई येथील नेते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही येथे ५० जण आहोत. सर्वजण स्वतःच्या मर्जीने आले आहोत. त्यांची भूमिकाही ठाम आहे.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी २६ जून या दिवशी सोलापूर येथील काशी पीठाचे पिठाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची भेट घेतली. या वेळी दोघांनी देशातील विविध धार्मिक आणि आध्यात्मिक प्रश्नांवर चर्चा केली.
ओ.एन्.जी.सी.नेही त्यांचे बचाव पथक पाठवून प्रवाशांची सुटका केली. यात ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जणांवर उपचार चालू आहेत.