म्हैशाळ (जिल्हा सांगली) येथील ९ जणांची आत्महत्या नव्हे, तर हत्या !
जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैशाळ येथील एकाच कुटुंबातील ९ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे प्रकरण उघड झाले होते. या प्रकरणी अधिक अन्वेषण केले असता ही हत्या असल्याचे उघड झाले आहे.