हरिद्वार येथील कुंभमेळ्याच्या ठिकाणी वादळी पावसाच्या वेळी साधकांनी एकजुटीने केलेल्या कृतीतून क्षात्रतेजाची अनुभूती येणे

वादळ आणि पाऊस येत असतांना साधकांनी स्वयंस्फूर्तीने आणि एकजुटीने आवश्यक त्या गोष्टींवर ‘फ्लेक्स’ आणि मोठी ‘प्लास्टिक’ची ताडपत्री घालणे