हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीची फसवणूक करून तिच्याशी विवाह करणार्‍या जुबेर याला अटक

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधात कायदा असूनही अशा घटना थांबलेल्या नाहीत. यावरून ‘केवळ कायदे करून गुन्हे थांबत नाही’, हे स्पष्ट होते. यासाठी आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा झाली, तरच इतर गुन्हेगारांवर पण वचक बसेल !

मंगळुरू (कर्नाटक) येथील मंदिराला केळी पुरवण्याचे कंत्राट मुसलमान व्यापार्‍याला दिल्याने वाद !

 मुसलमानांनी कधी मशिदीच्या संदर्भातील कुठले कंत्राट हिंदूंना दिल्याचे ऐकिवात आहे का ?

१२ मुसलमान तरुणींशी विवाह करून त्यांना वेश्याव्यवसायात ढकणार्‍या शमशाद याला अटक

अशा गुन्हेगारांना शरियतनुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

पुरुषांशी शारीरिक संबंध न ठेवण्याचे महिलांचे आंदोलन !

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपात करणे अवैध ठरवल्यानंतर नागरिकांकडून त्यास प्रचंड विरोध होत आहे.

पोलीस उपनिरीक्षकाने महिलेला थप्पड मारली !

कुणी तक्रार केली, तरच गुन्हा नोंद करणार का ? अशा पोलीस अधिकार्‍यांवरही त्यांच्या वरिष्ठांनी कारवाई करावी, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?

अल्पवयीन हिंदु मुलीला फूस लावून पळवणार्‍या महंमद जमाल याला अटक

सामाजिक माध्यमांचा वापर करून मुसलमान तरुण अल्पवयीन हिंदु मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. त्यासाठी ते स्वतःला श्रीमंत असल्याचे भासवतात.

मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी राज्यशासन राबवणार विविध नाविन्यपूर्ण उपक्रम !

या उपक्रमांना अन्य शासकीय कामांप्रमाणे पाट्याटाकू स्वरूप येऊ नये, यासाठी त्यांच्या फलनिष्पत्तीचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे, हे शासनाने लक्षात घ्यावे !

मला काळजी वाटते, तुम्ही परत या ! अजूनही वेळ गेलेली नाही !  

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ जून या दिवशी पुन्हा एकदा पक्षाच्या बंडखोर आमदारांना परत येण्याची भावनिक साद घातली आहे.

उदयपूर (राजस्थान) येथे मुसलमानांकडून हिंदु व्यक्तीचा शिरच्छेद

काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवटच ! जमावाकडून मुसलमानांची हत्या झाल्यास हिंदूंना असहिष्णु ठरवणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी आता कुठे आहेत ?

नवनाथांच्या कथा आता ५ भाषांत ग्रंथरुपात मिळणार !

निरनिराळ्या प्रांतात रहाणार्‍या भाविकांनी नवनाथांच्या कथा, भक्तांची भक्ती वाढवणार्‍या कथा, जुन्या ग्रंथातील कथा, नाथांच्या स्पर्शाने पावन झालेली नाथस्थळे, तपोभूमी, साधनाभूमी आदींची सविस्तर माहिती पाठवावी, असे आवाहन नगर येथील श्री. मिलिंद चवंडके यांनी केले आहे.