१२ मुसलमान तरुणींशी विवाह करून त्यांना वेश्याव्यवसायात ढकणार्‍या शमशाद याला अटक

महंमद शमशाद उपाख्य मनोहर

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या किशनगंज जिल्ह्यात रहाणार्‍या ३२ वर्षीय महंमद शमशाद उपाख्य मनोहर याला पोलिसांनी अटक केलीे. त्याने १२ मुसलमान तरुणींची  फसवणूक करून त्यांच्याशी विवाह केला आणि नंतर त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले. या तरुणींमध्ये काही अल्पवयीन मुली आहेत. वर्ष २०१५ पासून शमशाद पसार होता.

संपादकीय भूमिका

अशा गुन्हेगारांना शरियतनुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !