कैराना (उत्तरप्रदेश) – बंगालमधील महंमद जमाल याने अपहरण केलेल्या एका अल्पवयीन हिंदु मुलीची पोलिसांनी सुटका केली. यासह जमाल याला अटक करून बंगाल पोलिसांच्या कह्यात दिलेे. जमाल याने फेसबूकवर या मुलीशी मैत्री केली होती. नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला फूस लावून पळवून नेले होते. मुलीच्या सुटकेसाठी ‘राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगा’ने आणि ‘मिशन मुक्ती फाऊंडेशन’ने पोलिसांना साहाय्य केले.
फेसबुक पर दोस्ती, फिर कैराना के मोहम्मद जमाल ने नाबालिग हिंदू लड़की को पश्चिम बंगाल से किया किडनैप, जबरन सिखा रहा था नमाज पढ़ना, हुआ गिरफ्तार @PoliceShamli @AshwiniUpadhyay @ShefVaidya @Sanjay_Dixit @VijayVst0502 @vinod_bansal @snshriraj @RatanSharda55 https://t.co/zVhrzKXvkV
— Breaking TUBE News (@BreakingTUBE) June 28, 2022
पोलिसांनी सांगितले की, सामाजिक माध्यमांचा वापर करून मुसलमान तरुण अल्पवयीन हिंदु मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. त्यासाठी ते स्वतःला श्रीमंत असल्याचे भासवतात. जमाल हा हरियाणातील पानीपतमध्ये एका कारखान्यात शिड्या बनवण्याचे काम करत होता.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना कठोर शिक्षा करा ! |