हिंदु धर्माची होणारी अपकीर्ती जाणा !

‘शमशेरा’ या हिंदी चित्रपटात अभिनेते संजय दत्त यांना खलनायक म्हणून दाखवण्यात आले आहे. त्यांचे रूप एका ब्राह्मण व्यक्तीसारखे आहे. कपाळावर चंदनाचा टिळा आणि शेंडी ठेवण्यात आल्याचे अन् हातात चाबूक असल्याचे दिसत आहे.

देशव्यापी आणीबाणी, सर्वोच्च न्यायालयाचे काही निवाडे आणि न्यायमूर्ती एच्.आर्. खन्ना !

 सरकारच्या आणि इंदिरा गांधी यांच्या विरोधात निवाडा दिल्याने केशवानंद भारती खटल्याच्या १३ सदस्यांच्या पिठाच्या न्यायमूर्तींना मोठी किंमत द्यावी लागली.

‘विरामचिन्हे’ आणि त्यांचे भाषेतील कार्य !

मागील लेखात आपण ‘प्रश्नचिन्ह (?)’ आणि ‘संयोगचिन्ह (-)’ या दोन चिन्हांची माहिती घेतली. आजच्या लेखात ‘उद्गारवाचकचिन्ह (!)’ कुठे लिहावे ?’, याविषयी जाणून घेऊ.

भात आणि नाचणी यांच्या लागवडीची ठळक वैशिष्ट्ये !

मोसमी पावसाला प्रारंभ झाला आहे. या काळात भात आणि नाचणी यांची लागवड केली जाते. ती लागवड कशा प्रकारे करावी ? बियाणाची निवड आणि बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, तसेच चार सूत्री भात लागवडीची ठळक वैशिष्ट्ये इत्यादींची माहिती येथे देत आहोत.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात आपण सर्वांनी योगदान देणे आवश्यक ! – (सुश्री) रामप्रियाश्री (माई) अवघड, अध्यक्षा, ‘रामप्रिया फाऊंडेशन’, अमरावती

केवळ रामनामाचा नामजप करून उपयोगाचे नाही, तर रामकार्यात योगदान दिल्यास भक्ती यशस्वी होते.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : आयुर्वेदीय जीवनशैली

आयुर्वेद काय सांगतो ? : • आहार किती, कधी आणि कसा घ्यावा ? • झोप किती आणि कधी घ्यावी ? • व्यायाम कुठला करावा ? • कुठल्या रोगावर कुठली औषधी वनस्पती उपयुक्त आहे ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे राष्ट्र-धर्मविषयक मौलिक विचार

 ‘लोकसंख्याशास्त्रानुसार भारताचे क्षेत्रफळ ४० कोटी नागरिकांसाठी पूरक आहे. सध्याची भारताची लोकसंख्या १२५ कोटी झालेली आहे !’

सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांच्या नावाचा देवाने सुचवलेला अर्थ

ज्येष्ठ शुक्ल नवमी (९.६.२०२२) या दिवशी सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांचा ४६ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त देवाने त्यांच्या नावाचा साधकांना सुचवलेला अर्थ पुढे दिला आहे. या लिखाणातील प्रत्येक ओळीतील पहिल्या अक्षरावरून ‘पू. रमानंद गौडा’, हे नाव सिद्ध होते.

गुरुपौर्णिमेला १९ दिवस शिल्लक

अध्यात्मप्रसार ही गुरूंच्या निर्गुण-रूपाची सेवा आहे. ही गुरुकृपेसाठी ७० टक्के महत्त्वाची आहे, तर गुरूंच्या सगुणरूपाची सेवा ही ३० टक्के महत्त्वाची आहे. पूर्ण गुरुकृपेसाठी दोन्ही करणे आवश्यक आहे.