केवळ रामनामाचा नामजप करून उपयोगाचे नाही, तर रामकार्यात योगदान दिल्यास भक्ती यशस्वी होते. आपण त्यात योगदान न दिल्यास भक्ती यशस्वी होत नाही. संतांनी सांगितल्याप्रमाणे वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे; मात्र त्या कार्यात आपण सर्वांनी योगदान देणे आवश्यक आहे.