परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे वेगवेगळ्या प्रसंगांत आनंदाची अनुभूती घेणाऱ्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुनंदा नंदकुमार जाधव (वय ६१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

सौ. सुनंदा जाधव यांनी सद्गुरु जाधवकाकांना व्यवहार आणि साधना यांत मोलाची साथ दिली. त्यांनी अनेक प्रसंगांत गुरुकृपा अनुभवली. या लेखात आपण ‘सौ. सुनंदा जाधव यांच्या साधनेचा आरंभ आणि त्यांना सेवेतून मिळालेला आनंद’ यांविषयी जाणून घेऊया.

प्रेमळ आणि सेवेची तळमळ असलेल्या पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्नेहल केतन पाटील !

मी सोशल मिडियाची सेवा शिकत होतो. या सेवेमध्ये ‘साधकांशी समन्वय कसा करावा ? सेवेची व्याप्ती कशी असते ?’, याविषयी ताईने मला एखाद्या लहान मुलाला हात धरून शिकवावे, तशा प्रकारे सर्व सेवा शिकवल्या.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणे साधकांवर प्रीती असणाऱ्या आणि ‘साधकांनी सातत्याने साधना करून गुरुकृपा प्राप्त करावी’, यासाठी अखंड धडपडणाऱ्या सनातन संस्थेच्या ११२ व्या समष्टी संत पू. (कु.) दीपाली मतकर !

सोलापूर सेवाकेंद्रातील साधिकेच्या लक्षात आलेली पू. (कु.) दीपाली मतकर यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

येथील सकारात्मकतेमुळे माझा भाव जागृत होतो आणि मला भावावस्था अनुभवता येते. आश्रमात असतांना मिळालेले समाधान आणि आत्मीयता नंतर अनेक दिवसांपर्यंत टिकून रहाते. आश्रमातील कार्य असेच निरंतर चालू राहू दे.

मंगळुरू येथील ५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला कु. चरणदास रमानंद गौडा (वय ८ वर्षे) याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

एकदा एक बालसाधक माझ्याशी मोठ्या आवाजात बोलत होता. त्या वेळी चरणदासने त्याला सांगितले, ‘‘आपण मोठ्यांशी मोठ्या आवाजात बोलणे चुकीचे आहे. त्यामुळे तू त्यांची क्षमा माग.’’ यामधून चरणदासमधील तत्त्वनिष्ठता शिकायला मिळाली.

‘साधना शिबिर’ यासारख्या समष्टी सेवेमध्ये वाईट शक्ती सर्वांवर वेगवेगळ्या प्रकारे आक्रमण न करता एकाच प्रकारे समष्टी आक्रमण करून कशा प्रकारे स्वतःची शक्ती वाचवतात, हे लक्षात येणे

समष्टी आक्रमण करून वाईट शक्ती स्वतःची शक्ती वाचवतात. त्यामुळे मला सर्व संतांसाठी उपाय करण्यासाठी कुंडलिनीचक्रांची स्थाने एकच आली. माझाही वेळ वाचला.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप आणि आधुनिक वैद्य डॉ. मानसिंग शिंदे यांचे औषधोपचार केल्यावर त्वचारोग उणावणे

उपायांची चौकट वाचल्यावर ‘प.पू. गुरुदेवच सद्गुरु काकांच्या माध्यमातून नामजप सांगत आहेत’, असे मला वाटले. आता माझा त्रास ७५ टक्क्यांहून अधिक प्रमाणात उणावला आहे.

चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथील कै. जामराव भावराव पाटील (वय ८५ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे !

‘वडिलांच्या निधनाविषयी परात्पर गुरु डॉक्टरांना ठाऊक असावे; म्हणून तो लेख त्यांच्या निधनापूर्वी ४ दिवस आधी प्रसिद्ध झाला. हा एक चमत्कार आहे आणि गुरुदेवांनी वडिलांना दिलेला आशीर्वाद आहे.’