दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : आयुर्वेदीय जीवनशैली

प्रसिद्धी दिनांक : २५ जून २०२२
या अंकात वाचा !

आयुर्वेद काय सांगतो ?

(प्रतिकात्मक छायाचित्र)

• आहार किती, कधी आणि कसा घ्यावा ?
• झोप किती आणि कधी घ्यावी ?
• व्यायाम कुठला करावा ?
• कुठल्या रोगावर कुठली औषधी वनस्पती उपयुक्त आहे ?

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २४ जून या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !