निसर्गाचा नाश करणारा विकास सनातन धर्माला अभिप्रेत नाही !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे राष्ट्र-धर्मविषयक मौलिक विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘धरणांमुळे नद्यांचा नैसर्गिक प्रवाह रोखला जातो आणि त्यांचा अखंडितपणा नष्ट होतो. त्यामुळे मोठमोठी धरणे बांधण्यापेक्षा नदीच्या मूळप्रवाहाला प्रवाहित ठेवून कालव्यांद्वारे विविध गावांना जल मिळण्याची व्यवस्था केली पाहिजे. निसर्गाचा नाश करणारा विकास सनातन धर्माला अभिप्रेत नाही.’

– परात्पर गुरु डॉ. आठवले (संदर्भ : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ ‘देवनदी गंगेचे रक्षण करा !’)