उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील हिंदूंची भयावह स्थिती !

काश्मीरप्रमाणे देवभूमी उत्तराखंडमधून हिंदूंना धर्मांधांमुळे पलायन करावे लागणे, ही संपूर्ण देशासाठी धोक्याची घंटा !

‘विरामचिन्हे’ आणि त्यांचे भाषेतील कार्य !

या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. आजच्या लेखात ‘प्रश्नचिन्ह (?)’ आणि ‘संयोगचिन्ह (-)’ या दोन चिन्हांची माहिती पाहू.

पावसाळ्यामध्ये पशूधनास होणारे विविध आजार आणि त्यांवरील उपचार !

पावसाळ्यात मानवी जीवन निर्धोक होण्यासाठी जशी काळजी घेतली जाते, तशी पशू-पक्षी यांच्याही जीवितरक्षणाची काळजी घेणे आवश्यक ठरते. वातावरणात वाढलेला गारवा, दूषित पाणी आणि कामाचा ताण यांमुळे पशूधनाची उत्पादनक्षमता खालावते अन् अधिक हानी होते.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

आपली वास्तू जेवढी सात्त्विक असेल, तेवढे ते स्थान साधना करण्यासाठी तेवढेच पोषक ठरते आणि आपल्या घरात सुख-शांती अन् समृद्धी अधिक प्रमाणात नांदेल’, हे लक्षात ठेवून वास्तूला सात्त्विक ठेवण्याचा प्रयत्न करावा; म्हणून भिंतींना पारंपरिक रंगच द्यावेत.

मनुष्य अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक कृतीशील असल्याने केवळ तोच साधना करू शकतो !

‘मनुष्य वगळता अन्य सर्व प्राणी उपलब्ध अन्न ग्रहण करतात. मनुष्याला मात्र स्वतःसाठी अन्न बनवावे लागत असल्यामुळे मनुष्य अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक कृतीशील झाला. या कृतीशीलतेमुळेच केवळ मनुष्य साधना करू लागला आणि अन्य प्राणी आहे तसेच राहिले.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

देहली सेवाकेंद्रातील साधकांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांनी भावसत्संगात सांगितलेली काही सूत्रे

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका प्रसारसेवेतील साधकांसाठी प्रतिदिन सकाळी भावसत्संगातून मार्गदर्शन करतात. त्यामध्ये त्यांनी सांगितलेली काही सूत्रे दिली आहेत.

गुरुपौर्णिमेला ३३ दिवस शिल्लक

गंगेमुळे पाप, शशी (चंद्रा) मुळे ताप (मानसिक तणाव) आणि कल्पतरूमुळे दैन्य (दारिद्र्य) नाहीसे होते. याउलट श्री गुरुदर्शनाने पाप, ताप अन् दैन्य या तिन्ही गोष्टींचे हरण होते, म्हणजेच हे तिन्ही त्रास दूर होतात.

‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त उपस्थित रहाण्यापूर्वी आणि उपस्थित राहिल्यानंतर कु. प्रणिता सुखटणकर यांना त्यांच्या मनाच्या स्थितीत जाणवलेला लक्षणीय पालट !

अधिवेशनाच्या काळात मला स्वतःत जाणवलेला लक्षणीय पालट येथे देत आहे.

सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांनी शिकवलेल्या सूत्रांमुळे साधकाला आलेल्या विविध अनुभूती

मनात नकारात्मक विचार येतांना प्रत्येक प्रसंग आणि परिस्थिती यांत सकारात्मक राहून त्यात भगवंताला अनुभवायला शिकवणारी गुरुमाऊली !

अष्टम अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशनाच्या वेळी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. सुमन सिंह यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

ब्रह्मांडातून पुष्कळ प्रमाणात क्षात्रतेज आणि तेजतत्त्व संपूर्ण सभागृहात प्रक्षेपित होत आहे आणि साक्षात् श्रीविष्णु विराट स्वरूपात विराजमान झाला आहे’, असे जाणवले.