निधन वार्ता

यवतमाळ – जिल्ह्यातील वणी केंद्रातील सनातनच्या साधिका ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. गीता रोडे यांच्या आई सौ. अंजनाबाई बापूरावजी गानफाडे (वय ८५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने १३ मे या दिवशी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, १ मुलगा, सून, २ मुली, १ जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार रोडे आणि गानफाडे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.