सातारा तालुक्यातील एका गावात ११ वर्षीय मुलीवर अत्याचार !

असुरक्षित सातारा ! आरोपीला पकडून त्याला त्वरित आणि कठोर शिक्षा द्यायला हवी.

हिंदु राष्ट्र स्थापनेतील खारीचा वाटा आपल्याला उचलायचा आहे ! – सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

जगातील १५२ ख्रिस्ती राष्ट्रे ‘बायबल’चा आदर्श मानतात, ५३ इस्लामी राष्ट्रे ‘कुराण’चा आदर्श मानतात, तर आपला हिंदूबहुल देश मात्र हिंदु राष्ट्र म्हणून नव्हे, तर धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखला जात आहे.

प्रत्येक शाळेत श्रीमद्भगवद्गीता शिकवा !

बेंगळुरू (कर्नाटक) येथील क्लेरेन्स हायस्कूल व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना शाळेत बायबल आणणे आवश्यक असल्याचा आदेश दिला आहे. शाळेच्या या निर्णयाला हिंदु संघटनांनी विरोध चालू केला आहे.

धर्मांतर हे भारताला विभाजनाच्या दिशेने घेऊन जात असल्याने ते रोखण्यासाठी  हिंदु धर्माचा प्रसार करणे आवश्यक ! – मोहन गौडा

कर्नाटक राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू होऊ नये, यासाठी ख्रिस्ती मिशनरी प्रयत्न करत आहेत. फक्त कर्नाटकच नव्हे, तर संपूर्ण देशभरात धर्मांतरबंदी कायदा आणला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समिती कार्य करत आहे.

धर्मांतर हे भयानक षड्यंत्र असून ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली हिंदूंना फसवत आहेत ! – प्रबल प्रतापसिंह जुदेव

धर्मांतर हे एक भयानक षड्यंत्र असून ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली व्यवहार करत आहेत. हिंदूंना फसवत आहेत. राष्ट्रविरोधी शक्ती देश तोडण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

न्यायालयांमध्ये सुविधा नसणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

न्यायालयांची संख्या पुरेशी असली आणि तेथे योग्य त्या पायाभूत सुविधा असल्या, तरच लोकांना न्याय देणे शक्य होईल.

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती !

हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते कधी तरी मंदिरांमध्ये जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.’

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी ‘काम’ नंतर ‘मोक्ष’ सांगितलेला आहे, हे विसरू नका आणि त्या दृष्टीने वाटचाल करा !

भारतीय भूमी ही ‘कामसूत्रा’शी संबंधित असली, तरी लैंगिकतेविषयी सामाजिक चर्चा करण्याला अश्लील समजले जाते, हे अयोग्य आहे’.

अग्नीशमन प्रशिक्षण आवश्यक !

येणाऱ्या भीषण आपत्काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. त्या वेळी स्वतःसह कुटुंबियांच्याही जीविताचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. यासाठी प्रत्येकानेच अग्नीशमन प्रशिक्षण घेणे, हे केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नव्हे, तर अन्य वेळीही उपयुक्त आहे.