हिंदु राष्ट्राची स्थापना विश्वाच्या कल्याणासाठी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
देहलीमधील जसोला येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन
देहलीमधील जसोला येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन
श्री तुळजाभवानीदेवीची थोरली बहीण म्हणून परिचित असलेल्या येडेश्वरीदेवीच्या चैत्रातील ५ दिवसांच्या यात्रेला चैत्र पौर्णिमेपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या अंतर्गत १० एप्रिल या दिवशी घेण्यात आलेल्या कृषी साहाय्यक नोकरभरतीच्या परीक्षेत अपव्यवहार झाल्याची तक्रार कृषी विभागाच्या सचिवांकडे करण्यात आली आहे.
वळसे पाटील पुढे म्हणाले की, ज्यांना जी प्रार्थना करायची आहे, त्यांनी ती घरात किंवा मंदिरात करावी. उगीच सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.
दायित्वशून्य प्रशासन ! स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांनंतरची हीच का प्रगती ?
१ मे म्हणजे महाराष्ट्रदिनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची संभाजीनगर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपच्या वतीने महाराष्ट्रदिनी मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.
ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेने राज्य महिला आयोगाकडे ई-मेलद्वारे तक्रार केली होती. याची गंभीर नोंद घेऊन राज्य महिला आयोगाने नवी मुंबई पोलिसांना अन्वेषण करून ४८ घंट्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
भाजप त्यांचे काम ‘नवहिंदुत्ववादी एम्.आय.एम्.’ आणि ‘नवहिंदु ओवैसी’ यांच्या माध्यमातून करून घेत आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.
सरकारी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित रहात असतील, तर संबंधित अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कठोर कारवाई केली पाहिजे !
श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर भारतात ठिकठिकाणी धर्मांधांकडून केलेले आक्रमण, नगर येथे आंबेडकर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांची दगडफेक या घटना ताज्या असतांना अजित पवारांनी असे वक्तव्य करणे संतापजनक नव्हे का ?