
संभाजीनगर – १ मे म्हणजे महाराष्ट्रदिनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येथील सांस्कृतिक मंडळाच्या पटांगणावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या सिद्धतेस प्रारंभ करण्यात आला आहे, तर ५ जून या दिवशी राज ठाकरे हे आयोध्येचा दौराही करणार आहेत, अशी घोषणा करण्यात आली आहे.
शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपच्या वतीने महाराष्ट्रदिनी मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत फडणवीस हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलणार असल्याचे समजते, तसेच याच सभेत भाजपकडून मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर भाष्य करण्यात येणार असल्याचे समजते.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !