भाग्यनगरमध्ये लागलेल्या आगीत ११ जण जिवंत जळाले !
येथील भोईगुडा भागातील बन्सीलाल पेठमधील एका इमारतीला २३ मार्चच्या पहाटे लागलेल्या आगीत ११ जण जिवंत जळाले.
येथील भोईगुडा भागातील बन्सीलाल पेठमधील एका इमारतीला २३ मार्चच्या पहाटे लागलेल्या आगीत ११ जण जिवंत जळाले.
राज्यघटनेनुसार धर्माच्या आधारे आरक्षण देणे शक्य नसतांना मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी सत्य सांगण्यास कचरणारे काँग्रेसचे मंत्री !
पुढील विधीमंडळाच्या अधिवेशनापूर्वी या आमदारांच्या सदस्यत्वाचा कालावधी संपत आहे.
नगर जिल्ह्यातील गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी जलवाहिनीचे काम पूर्ण करून १ वर्षात या तिन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याचे दायित्व घेतो, असे आश्वासन पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी २३ मार्च या दिवशी विधानसभेत लक्षवेधीवर उत्तर देतांना दिले.
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज बीजनिमित्त श्री क्षेत्र देहू येथे धर्मसभा आणि महाअधिवेशन यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. पराग गोखले यांनी धर्मसभा का घ्यावी लागत आहे ? याविषयी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे न्यून करण्यासाठी निर्णय
मंत्री देशमुख यांनी ‘हाफकिन महामंडळाकडून वर्ग झालेले पैसे पुन्हा घेऊन जुन्या जागेत रुग्णालयाचे बांधकाम करून यंत्रणा बसवण्यात येईल’, असे घोषित केले.
ठेकेदारांच्या कामातील अनियमिततेची चौकशी करू !
राज्यात १२ जिल्ह्यांत सेतू सुविधा केंद्र बंद असल्यामुळे आमदार अप्रसन्न !
पाकमध्ये सध्या सत्तापालटाचे वारे वहात आहेत. विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांची ‘राजकीय विकेट’ पडण्याची आता केवळ औपचारिकता शेष आहे.