उद्या होळी पौर्णिमा (१७ मार्च २०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

स – सर्वस्व अर्पण केले गुरुचरणांवर
द् – दावीतात वाट साधकांना प्रत्येक प्रसंगात
गु – गुरुदेवांचा महिमा गाती रात्रंदिनी
रु – रूप तिचे वाटे आम्हासी आदिमायेचे
कु. – कुवत ओळखूनी साधकांची प्रोत्साहन देई सेवेसाठी
स्वा – स्वातंत्र्याचे सुराज्य करण्याचा ध्यास असे ध्यानी
ती – तीनही लोकी गुरुमाऊलींची व्हावी ख्याती, हीच तळमळ त्यांची
ता – ताणविरहित सेवा करूनी आनंदी कसे रहावे, शिकवती नियोजनातूनी
ई – ईश्वराचा अंश अशा माऊलीच्या चरणी वाढदिवसाच्या दिनी कृतज्ञतापूर्वक नतमस्तक
– कु. भावना कदम, नंदुरबार (१०.३.२०२१)
गुरुग्राम (हरियाणा) येथील साधिका श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित
प्रसिद्धी पराङ्मुख आणि इतरांना साहाय्य करणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील सनदी लेखापाल (चाटर्ड अकाऊंटंट) श्री. मनीष पारेख (वय ६० वर्षे) !
वयोवृद्ध असूनही स्वावलंबी आणि प्रेमळ असणार्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या वापी (गुजरात) येथील श्रीमती वीरमतीबेन शुक्ल (वय ८९ वर्षे)!
स्वावलंबी आणि निरपेक्ष असलेले फोंडा (गोवा) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गजानन आळशी (वय ९३ वर्षे) !
साधिकेने केलेल्या प्रार्थनेमुळे तिच्या मुलाच्या भोवती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्य संरक्षककवच निर्माण होणे
सर्वांपर्यंत साधना पोचवण्याची तळमळ असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (वय ६२ वर्षे) !