भारतात असे कधी होणार ?

सौदी अरेबियात एकाच दिवशी ८१ जणांना फाशी देण्यात आली. आतंकवादी संघटनेशी संबंध असण्यासह अनेक गंभीर गुन्ह्यात दोषी आढळल्याने यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

विधीमंडळातील गोंधळाची स्थिती महाराष्ट्राला अशोभनीय !

‘गेल्या २ वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे महाराष्ट्रातील विधीमंडळाचे अधिवेशन फार दिवस झाले नाही. सध्या कोरोनाची स्थिती निवळल्याने ३ ते २५ मार्च या कालावधीत म्हणजेच २२ दिवसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे.

परीक्षा नसत्या तर काय ?

‘नुसता विचारही किती सुखावह आहे. परीक्षा नसत्या तर ? शालेय जीवनात विद्यार्थी कित्येक परीक्षांना सामोरे जात असतो. चाचणी, सहामाही, वार्षिक परीक्षा या नेहमीच्या झाल्याच; पण त्याच समवेत तोंडी, पाठांतर, विज्ञान प्रयोग,…..

रशियाच्या बाजूने सीरियातील इसिसचे आतंकवादी लढणार ?

एवढे निश्चित आहे की, युद्धभूमीवर रशियाच्या सैन्याचे रक्त सांडले जात आहे आणि त्यासाठी त्यांचे सैनिक सिद्ध नाहीत. अशा परिस्थितीत सीरियामधून आतंकवाद्यांना आणण्याचा प्रयत्न होत आहे.

तळहातांचे आध्यात्मिक महत्त्व

‘तळहातांना वायुतत्त्वाच्या स्तरावरील स्पंदने जाणवतात. त्यामुळे कोणतीही वस्तू, व्यक्ती यांची स्पंदने तळहातांच्या आधारे लगेच ओळखता येतात. हस्तांदोलन करतांना मात्र सूक्ष्मातील कळत नाही !’

मडगाव (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) श्रीमती उपदेश आनंद (वय ७८ वर्षे) यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

मडगाव (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उपदेश आनंद यांची श्रीमती रजनी नगरकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील प.पू. दास महाराज यांच्या खोलीत भावपूर्ण वातावरणात साजरी झालेली दासनवमी आणि त्या दिवशी प.पू. दास महाराज अन् खोलीतील साधक यांना मारुतिरायाच्या अस्तित्वाची आलेली अनुभूती

रात्री खोलीत बसून नामजप केल्यावर प.पू. दास महाराज यांना ‘मारुतिराया प्रत्यक्ष समोर बसले आहेत’, असे जाणवणे आणि खोलीत उपस्थित साधकांना ‘मारुतिराया डावा डोळा उघडून त्यांच्याकडे पहात आहे’, असे दिसणे

आश्रमाला भेट देणार्‍या एका अतिथींची आंतरिक स्थिती अचूक ओळखणारे द्रष्टे परात्पर गुरु डॉ. आठवले !

येथे घडलेल्या प्रसंगामधून ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आश्रमाला भेट देणार्‍या अतिथींचे सूक्ष्मातून केलेले निदान किती अचूक होते’, हे लक्षात आले.

त्यागी वृत्ती, कुटुंबासाठी सतत झटणार्‍या आणि जीवनातील कठीण प्रसंगांना हसतमुखाने सामोर्‍या जाणार्‍या डिचोली, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा सामंत (वय ८४ वर्षे) !

आजीचे वय ८० वर्षांहून अधिक आहे. तिच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले. तिच्या जीवनात आजही अनेक अडचणी आहेत; परंतु यांमुळे तिच्यात कटूता आलेली नाही. तिच्यातील गोडवा आजही टिकून आहे.

ईश्वरपूर, सांगली येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजाराम नरुटे यांचे छायाचित्र पाहून कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सनातनचे साधक ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शंकर नरुटे यांचे वडील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजाराम नरुटे यांचे छायाचित्र पाहिल्यावर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.