६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) शालन राजाराम नरुटे यांच्या वर्षश्राद्धाचे विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडल्याने श्री. शंकर नरुटे यांनी अनुभवलेली देवाची कृपा !

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) शालन राजाराम नरुटे यांच्या वर्षश्राद्धाचे विधी शास्त्रोक्त पद्धतीने करताना श्री. शंकर नरुटे यांना आलेले अनुभव येथे दिले आहेत.

५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला हडपसर, पुणे येथील चि. अर्चित ओंकार गोरे (वय ३ वर्षे) !

फाल्गुन शुक्ल पक्ष एकादशी (१४.३.२०२२) या दिवशी चि. अर्चित गोरे याचा तिसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि आजी-आजोबा यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे दायित्व राज्यशासनाकडे !

या विधेयकामुळे राज्य निवडणूक आयोग नामधारी झाला आहे. प्रभाग रचना, प्रभाग संख्या आणि निवडणुकांचा दिनांक यांचे नियोजन आता राज्य सरकार करणार आहे.

भाईंदरच्या जंजिरे धारावी गडदुर्गाच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन !

गडदुर्गाचे संवर्धन व्हावे, यासाठी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन गडदुर्गाच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.