नोव्हेंबर २०२१ मध्ये एस्.एस्.आर्.एफ्.च्या इंग्लंड येथील साधिका कु. ॲलिस स्वेरदा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यांच्या अभिनंदनाप्रीत्यर्थ सर्बिया येथील श्रीमती मारिया व्हिदाकोव्ह (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी इंग्रजीत केलेली कविता पुढे दिली आहे.
A bhavpourna poem written by Ms. Marija Vidakov for Ms. Alice Sweryda, England On the occasion of reaching 61% in November 2021, Ms. Marija Vidakov aji from Serbia sent me this poem in English.
Acceptance is your strength |
Smile is your expression || 1 ||
Patience is your weapon |
Silence is your introspection || 2 ||
Contentment is your wealth |
Optimism is your companion || 3 ||
Innocence is your purity |
Simplicity is your beauty || 4 ||
भावाची भाषा ही शब्दसंग्रह आणि बुद्धीच्या पलीकडे असून भगवंत एकाच भाषेपुरता मर्यादित नाही !
‘कविता वाचून माझी भावजागृती झाली. मारिया आजी यांना फारसे इंग्रजी येत नाही, तरीही त्यांनी इंग्रजीत भावपूर्ण कविता केलेली पाहून मला आश्चर्यही वाटले. भावाची भाषा ही शब्दसंग्रह आणि बुद्धीच्या पलीकडे आहे, तसेच ‘भगवंत एकाच भाषेपुरता मर्यादित नाही’, हे यातून दिसून येते.
श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता !’
– कु. ॲलिस स्वेरदा (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), इंग्लंड (१.१.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट ससाधना र्वांनाच येतील असे नाही. – संपादक |