इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांध प्रियकराच्या साहाय्याने हिंदु महिलेकडून पतीची हत्या

हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून विविध ठिकाणी पुरले !
धर्मांधांची हिंसक वृत्ती पहाता हिंदु महिलेला असे क्रौर्य धर्मांधामुळेच करता आले,असे कुणी म्हटल्यात त्यात चुकीचे काय ?

संस्कृतचे सर्वश्रेष्ठत्व

‘युगानुयुगे संस्कृत व्याकरण तेच आहे. त्याच्यात कुणीच काहीच पालट केलेला नाही. याचे कारण ते पहिल्यापासून परिपूर्ण आहे. याउलट जगातील सर्वच भाषांतील व्याकरण पालटत असते.’

युक्रेनला अन्य देशांकडून अर्थ आणि सैन्य बळ; मात्र रशिया वरचढ !

युक्रेनवरील आक्रमणावरून स्विडन आणि फिनलँड यांनी रशियावर टीका करत ‘नाटो’मध्ये सहभागी होण्याविषयी विधान केले आहे, त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिली धमकी !

नागपूर येथील क्रीडा विभागाने प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा न केल्यास फौजदारी कारवाई केली जाणार !

खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवेत ५ टक्के आरक्षण आहे. तरीही काही उमेदवारांनी बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे नोकर्‍या घेतल्याचे उघड झाल्यानंतर क्रीडा विभागाने क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया चालू केली.

नागपूर जिल्हा परिषदेतील १३६ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी ‘ईडी’ला मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस !

तक्रार एका खासगी कंत्राटदाराने राज्य सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, तसेच ‘ईडी’कडे केली होती. त्यानंतरही दोन्ही यंत्रणा अन्वेषण करण्यास सिद्ध नाहीत. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने आता थेट उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

हर्सूल (संभाजीनगर) येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांसाठी पहिले रेडिओ केंद्र चालू होणार !

रेडिओवरील कार्यक्रमांसमवेत बंदीवानांना योग आणि धर्मशिक्षण देणेही आवश्यक आहे. धर्मशिक्षणामुळे त्याप्रमाणे आचरण करून स्वतःमध्ये ते पालट करू शकतील.

लवासा प्रकल्पावरील याचिकेचा निकाल देतांना पवार कुटुंबावरील आरोपांमध्ये तथ्य असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण !

प्रकल्प झाला असून आणि त्याविरोधातील याचिका पुष्कळच विलंबाने प्रविष्ट करण्यात आल्याचे सांगून न्यायालयाने लवासा प्रकल्पाविरोधातील याचिका निकाली काढली आहे.