हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून विविध ठिकाणी पुरले !
धर्मांधांची हिंसक वृत्ती पहाता हिंदु महिलेला असे क्रौर्य धर्मांधामुळेच करता आले,असे कुणी म्हटल्यात त्यात चुकीचे काय ? – संपादक

इंदूर (मध्यप्रदेश) – येथे एका विवाहित हिंदु महिलेने तिचा प्रियकर रिझवान याच्या साहाय्याने पती कुशलेंद्र याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी सुनीता हिला अटक केली असून रिझवान आणि भैय्यू यांचा शोध घेतला जात आहे. आरोपींनी कुशलेंद्र यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी पुरण्यात आले.
दोस्त रिजवान के साथ मिलकर पति बबलू का घोंट दिया गला, धड़ घर में गाड़ा, हाथ-पैर और गर्दन अलग-अलग फेंके: इंदौर की घटना, ऐसे हुआ खुलासा#MadhyaPradesh https://t.co/uf6DYwtRaK
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 25, 2022
कुशलेंद्र सतत पत्नी सुनीता हिच्याशी भांडण करत असे. सुनीता हिची ओळख रिझवान याच्याशी झाली होती. या दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले. यातूनच या दोघांनी कुशलेंद्र याला ठार मारण्याचे षड्यंत्र रचले. रिझवान याने सुनीता हिला गुंगीचे औषध आणून दिल. सुनीता हिने हे औषध कुशलेंद्र यांच्या जेवणात मिसळले. त्यामुळे कुशलेंद्र बेशुद्ध पडल्यानंतर त्याच गळा दाबून त्याला ठार मारण्यात आले.
इस्लामी अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !