व्यक्तीला होणारे आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणेच आवश्यक !
अचूक आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्याने आपल्याला होणार्या त्रासांवर मात करता येऊ शकते. त्रासाच्या तीव्रतेनुसार त्रास दूर होण्याचा कालावधी अल्प-अधिक असू शकतो.
अचूक आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्याने आपल्याला होणार्या त्रासांवर मात करता येऊ शकते. त्रासाच्या तीव्रतेनुसार त्रास दूर होण्याचा कालावधी अल्प-अधिक असू शकतो.
‘मला जमणार नाही’, असा विचार केल्यास नकारात्मकता येते; पण ‘मी देवाच्या साहाय्याविना काहीही करू शकत नाही’, असा विचार केल्यास आपला अहं न्यून होतो आणि आपल्याला सतत कृतज्ञताभावात रहाता येते.’
‘वर्ष २००४ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी मला हाक मारली होती. ती हाक मी आजही आठवण्याचा प्रयत्न केल्यावर मला ‘त्यांचा आवाज प्रत्यक्ष ऐकू येतो’, असे जाणवते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे.