-
दोघा भारतियांचा समावेश
-
भारतातून अवैधरित्या पदार्थ नेण्यात आला

काठमांडू (नेपाळ) – येथे २ भारतीय नागरिकांसह ८ जणांना युरेनियमसारखा पदार्थ सापडल्याने अटक करण्यात आली आहे. हा पदार्थ भारतातून अवैधरित्या आणण्यात आला होता. उपेंद्र कुमार मिश्रा आणि राजू ठाकूर असे यांतील भारतियांची नावे आहेत.
2 Indians Among 8 Arrested in Nepal For Possessing Uranium-Like Substanceshttps://t.co/30ITwZW7Ii#india #arrest #Nepal pic.twitter.com/nRLlAj4FiF
— Asian Peace Research (@asianpeace_org) February 16, 2022
हे सर्वजण ३५ कोटी रुपयांना हा पदार्थ विकण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी या पदार्थाची तपासणी करण्यासाठी तो प्रयोगशाळेत पाठवला आहे. युरेनियमचा वापर विशेषतः अणूबाँब बनवण्यासाठी केला जातो.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
रत्नागिरीत पुन्हा सापडले गोमांस : पोलिसांनी धाड टाकून केली एकाला अटक