‘आप’चे माजी नेते कुमार विश्वास यांचा आरोप

नवी देहली – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कायम फुटीरतावादी खलिस्तानचे समर्थक राहिले आहेत. मी त्यांच्यासमवेत असतांना ते मला त्यांच्या योजनांविषयी सांगायचे. ‘मी एकतर पंजाब राज्याचा मुख्यमंत्री होईन किंवा ‘खलिस्तान’ नावाच्या स्वतंत्र देशाचा पहिला पंतप्रधान होईन’, असे एक दिवस केजरीवाल मला म्हणाले होते, असा दावा आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांनी ए.एन्.आय. या वृत्तसंस्थेशी बोलतांना केला.
देहली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा आणि ‘आप’चे अरविंद केजरीवाल यांच्यातील द्वंद्व !
‘झाडू’पासून ‘जुळवाजुळवी’पर्यंत : आम आदमी पक्षाची (‘आप’ची) कहाणी कि दीर्घ राजकीय नाटक ?
AAP BJP Clash : पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यालयाची तोडफोड
Arvind Kejriwal Acquitted : अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व २३ जण निर्दाेष !
Harmeet Singh Pathanmajra : पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या बलात्काराचा आरोप असणार्या आमदाराचे ऑस्ट्रेलियात पलायन !
आम आदमी पक्षाचे (‘आप’चे) अरविंद केजरीवाल यांचा राजकीयदृष्ट्या उदय आणि अस्त !