मध्यप्रदेश सरकार मात्र या सूचनेची चौकशी करणार !

दतिया (मध्यप्रदेश) – येथील पी.जी. सरकारी महाविद्यालयाने त्याच्या विद्यार्थिनींना हिजाब घालून येऊ नये, अशी सूचना दिली आहे. या महाविद्यालयातील २ विद्यार्थिनी हिजाब घालून आल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाल्यावर स्थानिक लोकांनी याचा विरोध केला. त्यानंतर महाविद्यालयाने ही सूचना केली आहे. दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मात्र अशा प्रकारची सूचना कुणी दिली, याची चौकशी करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांना दिला आहे. मिश्रा यांनी म्हटले, ‘सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, हिजाबवर अशा प्रकारची बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. त्यामुळे कुणीही अफवा पसरवू नये.’
Hijab Exam : हिजाब घातल्यावरून परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थिनीला मिळणार अभियांत्रिकीसाठी प्रवेश !
कर्नाटकातील शाळांत हिजाबला दिलेल्या अनुमतीच्या विरोधात हिंदूंची ‘भगवे उपरणे मोहीम’ !
शाळा-महाविद्यालयात भगवे वस्त्र वाटण्यास पोलिसांकडून श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना मनाई
राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांना भगव्या उपरणांचे वाटप करणार ! – प्रमोद मुतालिक यांची घोषणा
Karnataka Hijab Row : काँग्रेस सरकारकडून कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाबंदीचा आदेश मागे
Hindu Girl Hangs Herself : कर्नाटक : नदाफच्या जाचाला कंटाळून हिंदु तरुणीने घेतला गळफास !