धर्मांध पुरुष असो कि महिला, देशात असो कि विदेशात, ते सतत शस्त्रसज्ज आणि आक्रमण करण्याच्याच सिद्धतेत असतात, हे लक्षात घ्या ! हिंदूंना असहिष्णु म्हणणारे आता का बोलत नाहीत ?

गुरुग्राम (हरियाणा) – येथे बुरखा घातलेल्या इजिप्तमधील मुसलमान महिलेने एका टॅक्सीचालकावर चाकूने आक्रमण केल्याची घटना १५ फेब्रुवारी या दिवशी घडली. या चालकाला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
(सौजन्य : IndiaTV)
पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. पोलीस या महिलेला पकडत असतांना तिने पोलिसांवरही आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार