धर्मांध विद्यार्थिनींची कट्टरता जाणा !
उडुपी (कर्नाटक) येथील महाविद्यालयामध्ये हिजाब घालून येण्याच्या मुसलमान विद्यार्थिनींच्या मागणीला हिंदु विद्यार्थ्यांकडून भगवे उपरणे घालून विरोध करण्यात येत आहे. या वेळी विद्यार्थिनी ‘अल्ला हू अकबर’च्या तर हिंदु विद्यार्थी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते.