साधनेची तीव्र तळमळ असलेल्या आणि मुलांवरही साधनेचे संस्कार करणार्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. नेहा प्रभु (वय ४३ वर्षे) !
सौ. नेहा प्रभु यांचा तिथीने ४३ वा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारी त्यांची मुलगी कु. मानसी प्रभु आणि मुलगा कु. मुकुल प्रभु यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.