‘सर्वशक्तीमान ईश्वर सर्वव्यापी आहे’, अशा विचारांचे एक तरी न्यायाधीश आहेत, हे भारताला भूषणास्पद !
राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी जर धार्मिक स्थळांवर परिणाम होणार असेल, तर देव आम्हाला क्षमा करील.
राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी जर धार्मिक स्थळांवर परिणाम होणार असेल, तर देव आम्हाला क्षमा करील.
खांडवा (मध्यप्रदेश) येथे लव्ह जिहादची घटना ! – अरबाजने ‘विशाल’ बनून अल्पवयीन हिंदु मुलीवर केला बलात्कार !
इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांधाने हिंदु युवतीवर केला बलात्कार !
गुन्हा नोंदवला नसता, तर हबीब यांनी क्षमा मागितली असती का ?
प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रयागराज (उत्तरप्रदेश) मध्ये माघमेळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
‘राजस्थानच्या आमागड किल्ल्यामध्ये ‘श्रीराम’ लिहिण्यात आलेला भगवा ध्वज काँग्रेसपुरस्कृत अपक्ष आमदार रामकेश मीणा यांच्या उपस्थितीत मीणा समाजातील काही तरुणांनी फाडून फेकून दिला.
हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गातील महिलेने सांगितले की, ‘‘या वस्तू ‘हलाल’ प्रमाणित आहेत. त्यामुळे आपण त्या विकत घ्यायच्या नाहीत.’’ या वेळी त्यांनी इतरांचेही प्रबोधन केले.
‘सनातनच्या साधकांनी हिंदुत्वनिष्ठ, हितचिंतक किंवा सनातनचे अधिवक्ते यांच्याशी जवळीक करणे’, ही काळाची आवश्यकता असणे
या उपक्रमांसाठी समाजातील व्यक्तींना संपर्क केल्यावर ‘ते आपली वाट पहात आहेत’, याउलट ‘साधक समाजात जाऊन अर्पण मागण्यास आणि प्रायोजक मिळवण्यास टाळाटाळ करत आहेत’. साधकांतील ‘प्रतिमा जपणे’ हा अहंचा पैलू प्रबळ असल्याने ते समाजात जाऊन अर्पण मागण्यास टाळाटाळ करत आहेत.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य हे ‘अवतारी कार्य’ आहे. त्याचे अनेकविध पैलू असून त्याची व्याप्ती शब्दांच्या माध्यमातून स्पष्ट करून देणे अशक्यच आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘अवतारी कार्या’ची ओळख समाजाला व्हावी, यासाठी आजपासून प्रतिदिन ही लेखमाला चालू करत आहोत.
‘विविध आकारांत भेंडीची भाजी चिरल्याने भाजीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ? तसेच त्या भाज्या शिजवून ग्रहण केल्याने (खाल्ल्याने) व्यक्तीवर काय परिणाम होतो ?